Saturday, July 24, 2010
विदूषकांच्या आयुष्यात
कॉमेडियन हा सिनेमाचा अविभाज्य भाग असतो. अनेक हास्यकलावंत त्यामुळेच आपल्या लक्षात राहतात. खरंतर सिनेमातल्या प्रसंगातला तणाव निवळावा, यासाठी अनेकदा हास्यप्रसंगाची योजना केली जाते. तो रिलीफ मिळवून देणारे हास्यकलाकार आपले लाडके होतात. तरी आपण त्यांना हिरो-हिरॉइन मानायला कधी तयार होत नाही.अशाच काही कलावंतांच्या आयुष्याचा आढावा 'विदूषक' या पुस्तकात... वाचा
छापील पुस्तकांपासून किंडलबुकपर्यंत...
क पासून ज्ञ पर्यंत आणि A पासून Z पर्यंतच्या (...पासून ... पर्यंतच्याही) अक्षरांनी बनवलेल्या या शब्दांच्या दुनियेत आपणा सर्वांचे स्वागत.
अक्षरांपासून शब्द आणि शब्दांची वाक्ये... मग या वाक्यांचे वाट्टेल ते... पुस्तक, ई-बुक, किंडलबुक किंवा अगदी वृत्तपत्रीय साहित्यही... साहित्य म्हणून जेजे वाट्टेल त्यात्या सा-याबद्दल... निवडक, वेचक, वेधक...
लवकरच...

Subscribe to:
Posts (Atom)