कॉमेडियन हा सिनेमाचा अविभाज्य भाग असतो. अनेक हास्यकलावंत त्यामुळेच आपल्या लक्षात राहतात. खरंतर सिनेमातल्या प्रसंगातला तणाव निवळावा, यासाठी अनेकदा हास्यप्रसंगाची योजना केली जाते. तो रिलीफ मिळवून देणारे हास्यकलाकार आपले लाडके होतात. तरी आपण त्यांना हिरो-हिरॉइन मानायला कधी तयार होत नाही.अशाच काही कलावंतांच्या आयुष्याचा आढावा 'विदूषक' या पुस्तकात...
वाचा
No comments:
Post a Comment